Sugarcane Price : ऊस गाळप जोमात, पण दराचा पत्ता नाही; ऊस दराचा तिढा कधी सुटणार?
FRP Updates : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान साखर कारखानदारांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करत असताना, जिल्ह्यातील कारखानदार मात्र अद्याप उसाचा पहिला हप्ता जाहीर न करता शेतकऱ्यांना गृहित धरून मोकाट गाळप करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींकडून यांनी केला आहे.
Latest news on sugarcane price deadlock in Maharashtraagrowon