Sugarcane Crushing Season: कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम मध्यावर
Sugarcane Production: कोल्हापूर विभागाचा साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम मध्यावर आला आहे. ६ जानेवारी अखेर एकूण ३९ साखर कारखान्यांनी एक कोटी २९ लाख ९१ हजार टन ऊस गाळप करून, १ कोटी ३४ लाख ९८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.