Sugarcane Crushing Season: गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे
Sugar Production: देशातील ऊस गाळप हंगाम झपाट्याने अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. फेब्रुवारीअखेर देशातील एकूण ५३६ साखर कारखान्यांपैकी २८८ कारखान्यांत ऊस गाळप सुरू असून, तब्बल २४८ कारखाने हंगाम आटोपून बंद झाले आहेत.