Farmers Protest: साखर आयुक्तालयासमोर शेतकरी संघटनांचा हल्लाबोल
Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, यासह विविध मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांनी गुरुवारी (ता. ८) साखर आयुक्तालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले.
Farmers’ Groups Step Up Protest Over Sugarcane Crushing Season DemandsAgrowon