Sugarcane CrushingAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Crushing: यंदा २४ लाख टनांवर ऊस गाळपाचा अंदाज
Sugar Industry: खानदेशात ऊस गाळप रखडत सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ११ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, यंदाचे गाळप २४ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. ऊस गाळपात नंदुरबारने आघाडी घेतली आहे.

