Sugarcane Crushing Khandesh: खानदेशात २० लाख टनांवर गाळपाचा अंदाज
Dhule Sugar Factories: खानदेशात ऊस गाळप यंदाही वेगात सुरू होणार आहे. यंदाचे गाळप २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. त्यात चहार्डी (ता.चोपडा) येथील साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Khandesh Targets Over 20 Lakh Tonnes of Sugarcane CrushingAgrowon