Sugarcane Crushing : साखर हंगामाला वेग! महिनाभरात तब्बल २९.५३ लाख टन उसाचे गाळप पूर्ण, साखर उत्पादनात मोठी वाढ

Maharashtra Farmers : नांदेड यंदाच्या गाळप हंगामाला ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरुवात झाल्यानंतर नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी महिनाभरात २९ लाख ५३ हजार ३९८ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २३ लाख ३६ हजार २९२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागातील २९ कारखान्यांकडून गाळप सुरू असून, सरासरी साखर उतारा ७.९१ टक्के आहे.
Sugarcane Crushing
sugar factories crushing capacity and production statistics 2026 27Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...