Sugarcane Season: ऊस गाळपातून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल
Sugarcane crushing season: धाराशिव जिल्ह्यात यंदाचा ऊसगळीत हंगाम मोठ्या जोमात सुरू असून, आतापर्यंत झालेल्या ५० लाख टनांहून अधिक ऊस गाळपातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत जवळपास दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.