Sugarcane Control Order Issue: ऊस नियंत्रण आदेश शेतकरीहिताचा नसल्यास मोठे आंदोलन उभारू: रघुनाथदादा पाटील
Farmers Organization Leader Raghunathdada Patil: केंद्र सरकारने ऊस नियंत्रण आदेशात बदल करताना शेतकरीहिताची कलमे वगळल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
Raghunathdada Patil Issues Strong Warning to GovernmentAgrowon