Sugarcane Farming: सुरू उसासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन
Fertilizer Management: ऊस पिकाला माती परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन केल्यास नत्र, स्फुरद व पालाश यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करता येतो. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता व जैविक गुणवत्ता सुधारते.
soil test based fertilizer management in sugarcane cultivationAgrowon