Fodder Scarcity : चारा टंचाईवर मोठा उपाय! आता जनावरांच्या खाद्यासाठी ‘बगॅस’ ठरणार उत्तम पर्याय
Sugarcane Bagasse : लातूर दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत पशुधनासाठी निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर भक्कम पर्याय शोधण्यासाठी ऊस गाळपानंतर उपलब्ध होणाऱ्या बगॅसचा पशुखाद्य म्हणून वापर करण्याच्या शक्यतेची चाचपणी सुरू झाली आहे.