Sugar Stock : साखर साठा पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही
Stock Limits : अहिल्यानगर केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर घातलेल्या मर्यादांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभर साखर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.
Sugar stock limit rule 15 days government orderAgrowon