Sugar Mills : २२ साखर कारखान्यांना गाळप परवाने वितरीत, ५ कारखाने अद्याप प्रतीक्षेत
Sugar Industry : छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यासह खानदेशातील सहा जिल्ह्यांतील मिळून २२ कारखान्यांना आतापर्यंत ऊसगाळपाचा परवाना मिळाला आहे. पाच कारखान्यांचे परवाने अद्याप प्रलंबित असून, दोन कारखान्यांचे परवाने अप्राप्त आहेत. परवाना मिळालेल्या कारखान्यांपैकी ४ नोव्हेंबरपर्यंत सुमारे १३ कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊसगाळपात सहभाग घेतला आहे.
Sugar mill crushing licenses in MaharashtraAgrowon