Sugar Recovery Scam: कमी उतारा दाखवून नऊ हजार कोटींची साखर चोरी: रघुनाथदादा पाटलांचा आरोप
Allegations by Raghunathdada Patil: राज्यातील साखर कारखाने कमी साखर उतारा दाखवून प्रत्येक गाळप हंगामात सरासरी नऊ हजार कोटी रुपयांची साखर चोरी करतात, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.