Sugar Recovery: साखर उतारा वाढविण्यासाठी कारखाना पातळीवरील उपाययोजना
Sugar Factory: मागील लेखामध्ये आपण शेतकऱ्यांनी साखर उतारा वाढविण्यासाठी काय करावे, याचा विचार केला. या लेखामध्ये साखर उतारा वाढविण्यासाठी साखर कारखान्यांना कोणत्या उपाययोजना आखता येतील, यावर विचार करू.
Improving Sugar Recovery: Key Measures at the Sugar Factory LevelAgrowon