Sugar Production DeclineAgrowon
ॲग्रो विशेष
Sugar Production Decline: अतिवृष्टीचा फटका ऊसाला; राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार!
SugarCane Crushing: राज्य सरकारने २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. मात्र राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे साखरेचा उतारा कमी होण्याची शक्यता आहे.