Sugar Production: साखर उत्पादन २२ टक्के वाढले, कारखाने आर्थिक दबावाखाली, विक्री दरावरून 'इस्मा'कडून चिंता व्यक्त
ISMA Sugar Industry Concern: देशातील साखर उत्पादन १५ जानेवारीपर्यंत १५९.०९ लाख टनांवर पोहोचले. यंदाच्या हंगामातील हे उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी अधिक आहे.