Sugar Prices: साखरेच्या दरावर दबाव; निर्यात कोटा वाढवण्याची केंद्राकडे मागणी
Sugar Export Quota: साखर निर्यातीचा कोटा वाढवावा आणि अतिरिक्त पाच लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केली आहे.