Sugar Prices: कारखान्यांकडून ४७ रुपयांनी खरेदी, ग्राहकांना ५८ ते ६६ रूपयांनी विक्री, मधला पैसा कुठे जातोय? राजू शेट्टींचा सवाल
Raju Shetti: कारखान्यांकडून साखरेची ४७ रुपये किलो दराने खरेदी, तर ग्राहकांना ५८ ते ६६ रुपये किलो दराने विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राजू शेट्टींनी दरातील फरकावर सवाल केला.