Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?
Record Sugar Price Impact: साखरेचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि साखर कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.
Government restrictions on ethanol production from sugarcaneAgrowon