Government Action: साखर कारखान्यांनी केंद्र सरकारला सादर केलेल्या मासिक प्रपत्रांमध्ये साखरेच्या साठ्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा गंभीर प्रकार केंद्राच्या तपासणीत उघडकीस आला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
Sugar mills submitted wrong stock information to governmentAgrowon