Sugarcane Price: ऊसाला साडेसात हजार दर द्या; अन्यथा साखर बाहेर पडू देणार नाही : रघुनाथदादा पाटील
Raghunathdada Patil Demand: उसाला प्रतिटन ७ हजार ५०० रुपये दर दिला नाही, तर साखरेसह उत्पादने कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
Patil demands higher sugar prices from sugar millsAgrowon