Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
Raju Shetti: दिल्लीतील बैठक निष्फळ ठरल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्या १३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र, कर्नाटकातील महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.