Sugar MSP: कारखाने अडचणीत, साखरेच्या ४१ रुपयांपर्यंत 'एमएसपी' वाढीची मागणी
Dilip Walse Patil Statement: राज्यातील साखर कारखाने अडचणीत असून साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलो ४१ रुपयांपर्यंत वाढणे गरजेचे आहे, असे आमदार दिलीप वळसे- पाटील यांनी म्हटले आहे.