Sugarcane Season Issue: पंधरा ऑक्टोबरपूर्वी कारखाने सुरू करू नका; साखर आयुक्तांना विविध शेतकरी संघटना देणार निवेदन

Sugarcane Farmers Demands: १५ ऑक्टोबरपूर्वी साखर कारखाने सुरू करू नयेत, मागील हंगामातील ‘आरएसएफ’नुसार ऊस उत्पादकांचा हिशेब करून दुसरा हप्ता प्रति टन ५२५ रुपये द्यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी (ता. २४) विविध शेतकरी संघटनांच्या वतीने साखर आयुक्तांना देण्यात येणार आहे.
Sugarcane growers demands to sugar commissioner
Sugar mills should not start before October 15Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com