Sugarcane Bill : शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा
Sugarcane Payment Delay : आगामी हंगाम महिन्यावर आला असल्याने साखर कारखान्यांकडून गाळपाची तयारी सुरू आहे. मात्र मागील हंगामाची दुसरा हप्ता कृष्णा कारखान्यांच्या व्यतिरिक्त इतर कारखान्यांनी दिलेला नाही.