Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये
Sugarcane Farmer Crisis: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम संपून दोन महिने उलटले तरी, शेतकऱ्यांच्या एफआरपीचे तब्बल ८७६ कोटी रुपये अद्याप कारखान्यांकडेच अडकले आहेत.
₹876 Crore Dues Pending with Sugar Mills, Farmers in DistressAgrowon