Maharashtra Sugar Industry: साखर कारखान्यांनी क्षमतेऐवजी तंत्रज्ञान, कार्यक्षमता वाढवावी; जयंत पाटील यांचा ‘डीएसटीए’च्या अधिवेशनात सल्ला
Jayant Patil Statement: साखर उद्योगात उभ्या राहिलेल्या नवनवीन आव्हानांमुळे साखर कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यताच घटली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गाळप क्षमता वाढविण्यापेक्षा यापुढे तंत्रज्ञान व कार्यक्षमता वाढीवरच कारखान्यांनी भर द्यावा, असा सल्ला माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिला.
Jayant Patil advice to Maharashtra sugar millsAgrowon