PG Medhe Passes Away: साखर उद्योगाचा मार्गदर्शक दिवा विझला, पी. जी. मेढे यांचे निधन
Maharashtra Sugar Industry Leader Dies: उसापासून साखरेपर्यंतचा प्रवास अधिक कार्यक्षम, अधिक नियोजनबद्ध आणि अधिक वैज्ञानिक कसा व्हावा, याचे अचूक आकलन असलेले पी. जी. मेढे गेली अनेक दशके साखर उद्योगाचे बौद्धिक मार्गदर्शक म्हणून ओळखले जात.