Cooperation Minister's Assurance: सहकारमंत्र्यांच्या आश्वासनाकडे सर्वांचे लक्ष; साखर उद्योग संघटनांनी दिली आठ दिवसांची मुदत
Cooperation Minister Babasaheb Patil: केंद्र सरकारशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जाण्याचे आश्वासन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी (ता. १४) दिले.
State government meeting on sugar industry issuesAgrowon