Sugar Industry Crisis: साखर उद्योग अडचणीत; वेळेवर निर्णय न झाल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती: हर्षवर्धन पाटील
Harshavardhan Patil Statement: इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल करून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी टिकविण्यासाठी शासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
Government permission for October sugar sales in NovemberAgrowon