Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी
Sugar Industry : केंद्र शासनाचे साखरेची कमीत कमी विक्री किंमत ४ हजार ३०० रुपये क्विंटल करणे गरजेची आहे, तरच साखर कारखानदारी टिकेल, असे प्रतिपादन ‘विश्वास’चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.