India Sugar Import: साखर आयातीच्या निर्णयाला पाठिंबा; राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची भूमिका
National Cooperative Sugar Factory Corporation Support: देशभरात साखरेच्या दरात अचानक झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या नियंत्रणात्मक उपाययोजनांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पाठिंबा दिला आहे.
National Cooperative Sugar Federation supports sugar importsAgrowon