Water Strip Arrears: पाच कारखान्यांकडे तीन कोटींची पाणीपट्टी थकित
Takari Irrigation Scheme: ताकारी उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागाला शाश्वत पाण्याची सोय झाली. मात्र, काही गेल्या अनेक वर्षापासून लाभ क्षेत्रातील साखर कारखाने आणि शेतकरी यांच्याकडून वेळेत पाणीपट्टी वसूल होते.