Sugar Factory: आदेश नसतानाही तपासले साखर कारखान्यांचे वजनकाटे
Weight Inspection: सातारा जिल्ह्यातील वैध मापनशास्त्र कार्यालयातील योगेश अग्रवाल नावाच्या निरीक्षकाला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासण्याचे कोणतेही आदेश नसतानाही, त्यांनी जिल्ह्यातील तीन कारखान्यांचे वजनकाटे तपासून ते प्रमाणानुसार योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.