Sugarcane Farmer Meeting: ऊसप्रश्नांबाबत उद्या पुण्यात साखर आयुक्तांची बैठक
Sugarcane FRP Discussion: ऊस दराची एफआरपी देण्याबाबत, ऊस काटामारी रोखण्यासाठी व खुशाली देण्याबाबत धोरणात्मक चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. २१) जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांची पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे.