Rain Forecast : शेतकऱ्यांवर पुन्हा परतीच्या पावसाचे संकट
Rain Update : मध्यंतरी विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी वादळी वाऱ्यासहित जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या तोंडावर दमदार पाऊस बरसल्याने नागरिक आणि बाजारपेठेतील व्यापारी बांधवांची एकच धावपळ झाली.