Check Dam Collapse : अमरावती मोर्शी तालुक्यात जलसंधारणासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांना तीन ते पाच वर्षांनंतरही फाटके (दरवाजे) बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी अडविण्याचा उद्देशच साध्य झाला नाही. या कामांचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Cement check dams damaged due to poor quality work agrowon