Cotton Farmers: घोटाळा दडपण्यासाठी प्रयोगशाळांचा वापर
SMART Project: ठेकेदाराने पुरविलेल्या कापूस वेचणी व साठवणूक पिशव्या दर्जाहीन असल्याचा स्पष्ट अहवाल भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कार्यरत सिरकॉट (CIRCOT) या केंद्रीय प्रयोगशाळेने दिल्यानंतरही शेतकऱ्यांना त्या पिशव्या वितरित करण्यात आल्याचे उघड झाले आहे.