Agriculture Investment : शेतीसाठीची गुंतवणूक आणि निविष्ठा अनुदान
Agriculture Policy India : पूर्वी, सार्वजनिक गुंतवणूक सिंचन सुविधा निर्माण करणे, कृषी संशोधन व विकास आणि विस्तार सेवा यांसारख्या सार्वजनिक बाबींवर केंद्रित होती. या गुंतवणुकीचा उद्देश कृषी क्षेत्राचा विकास अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभधारक ठरणे हा होता.