Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Farmer Scheme: शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कमी खर्चाच्या साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.