Non-Milking Cattle Subsidy: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी अनुदान द्या; गोसेवक दिलीप कुलकर्णी यांची मागणी
Gosevak Dilip Kulkarni Demand: भाकड जनावरे, भटकी जनावरे आणि कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गोवंशाचे संगोपन करणाऱ्यांना प्रति दिन, प्रति प्राणी ५० रुपये अनुदान द्यावे, यासह जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबवावी.
Dilip Kulkarni demands financial support for cow caretakersAgrowon