Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक
Rabi Seed : यंदाच्या (२०२५) रब्बी हंगामात कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य, कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत ४ हजार ४४५ क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे.