Dairy Development Project: पशुपालकांसाठी अनुदानित योजना
Government Scheme: पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.