FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग
Digital Agri Reform : सोलापूर जिल्ह्यात गुरुवारपासून (ता.२२) ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल्स’ (एफएफएफएस) या डिजिटल प्रणालीद्वारे खत विक्री करण्यात येणार आहे.
Steps to Generate QR Code for Online Khad PurchaseAgrowon