Water Scarcity Action Plan: पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा सादर करा; पुणे जिल्हा परिषदेच्या विभागांना सूचना
Executive Engineer Instruction: संभाव्य पाणीटंचाई निवारणाचा त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करावा, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Action plan for water scarcity prevention in MaharashtraAgrowon