Student Issue: परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी समस्यांनी त्रस्त
Marathwada Agricultural University: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी अनेक मूलभूत आणि शैक्षणिक समस्यांनी त्रस्त आहेत. ढिसाळ सुरक्षा यंत्रणेमुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे.