Shivar Feri: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा खरीप शिवार फेरीत सहभाग
Organic Farming: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी खरीप शिवार फेरीत सहभागी होत आधुनिक शेतीतील विविध तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. फळभाज्यांची लागवड, नैसर्गिक शेती, कृषी यांत्रिकीकरण आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.