ST Bus Student Pass: विद्यार्थ्यांना एसटी बसचा पास शाळेतच मिळणार

Transport Concession: आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्व शाळा-महाविद्यालयांमध्येच एसटी बसचा मोफत तसेच सवलतीचा पास मिळणार आहे.
ST Bus Student Pass
Students to Receive ST Bus Passes Directly at SchoolsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com