Sindhudurg Rain News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा कहर
Heavy Rain Update: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी वादळी वाऱ्यांचा कहर कायम आहे. मंगळवारी (ता. ७) रात्री जोरदार वारे व पावसामुळे आंबोली (ता. सावंतवाडी) घाटात दरड कोसळल्याने सावंतवाडी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
Stormy Winds Disrupt Life Across Sindhudurg DistrictAgrowon